Posts

गहाण गाथा

तथाकथित सडक्या सनातनी गटारातील समाधिस्त शुभ्र बगळे  भणभणत्या नरकातील वाळवळणारे किडे गटागटा खाऊन.......

फुले पळसाची

फुले लगडली पळसांना की, पळसांनी शिरी मुकुट घातले अहो, नव्हे ह्या वनबालांनी होलिकोत्सवी रंग माखले ।।धृ।।

शब्द

शब्द ! भाषेच्या शेतातील पीक काव्या-महाकव्यांना अर्थ देणारे ग्रंथ-लेखाग्रलेखादिंना संदर्भ देणारे चांगले अन वाईट ! समस्त गद्य-पद्यांना साकारणारे, हसविणारे अन रडविणारे ही !

आम्ही अता निघालो

बाबा तुझ्या कृपेने आम्ही सुजान झालो  करि घेऊनि मशाली अता पुढे निघालो ।।धृ।।

विद्रोह

असे वाटते..... महाभयंकर वज्राघाती तांडव व्हावे  अख्खे ब्रम्हांड हादरून जावे अन..... अकस्मात व्हावा गर्भपात..... धरतीचा

२६ जानेवारी

सव्वीस जानेवारी आज  लेवूनी गणतंत्री नवसाज धन्य असे तव धन्य भारता, दिपले अगणित राजधिराज  ।।धृ।।